आमची ओळख
डॉ. जया विश्वनाथ पाटील
- Past Life Regression (PLR) थेरपिस्ट म्हणून आजवर हजारो लोकांना सेवा प्रदान
- त्यांनी घेतलेल्या PLR च्या माध्यमातून अनेकांना या आयुष्यातील आर्थिक, नातेसंबंध विषयक, आरोग्यविषयक प्रापंचिक आणि अध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे अनुभूतीच्या रूपातून मिळाली आहेत.
- प्रगत ध्यान साधक (Advanced Meditation Practitioner) अशी विशेष ओळख
- साधनेची प्रामाणिक तळमळ असणाऱ्यांना ध्यान साधनेची दिशा देणाऱ्या मार्गदर्शक
- व्यवहारिक जगातील प्रश्न सोडविण्यासाठी Spiritual Facilitator म्हणून कार्यरत
- थेरपी सेशन, कार्यशाळा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन