ही वैयक्तिक स्वरूपाची प्रगत साधना आहे. ‘दशमहाविद्या’ या स्वरुपात अंत्यंत समर्पण भावनेने नियमितपणे केली जाणारी देवी साधना आपल्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देते.
यासाठी आधी कोणतीही दीक्षा, साधना केलेली असण्याची आवश्यकता नाही. फक्त संपूर्ण समर्पण, स्वयंशिस्त आणि सातत्य मात्र अत्यावश्यक आहे.