मंगलम
ऑनलाईन कार्यशाळा
कार्यशाळेचा हेतू
आपल्या जीवनातील आर्थिक, आरोग्य, नातेसंबंध आणि अध्यात्म या पैलूंमध्ये उन्नती करून सुखी,समृद्ध , आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणे.
स्वरूप
Google Meet वर ऑनलाईन
एकूण सत्रे : ८
सत्र १ - शुभारंभ
- कार्यशाळेचे स्वरूप समजून घेणे
- पूर्वतयारी काय आणि कशी करायची?
- स्वतःला समजून घेण्याची सुरुवात
- Do’s आणि Don’t
सत्र २,३ - महालक्ष्मी with Guided Meditation
- आर्थिक समस्यांचे मूळ शोधणे
- महालक्ष्मीचे नेमके स्वरूप
- दैनंदिन जीवनातील महालक्ष्मी
- महालक्ष्मीची कृपाप्राप्ती होण्यासाठी Tools, Techniques आणि साधने
- Guided Meditation सह महालक्ष्मीचे आवाहन आणि अनुभूती
- महालक्ष्मीचे आपल्या आयुष्यात अखंड वास्तव्य
सत्र ४,५ - निरामयम with Guided Mediation
- आरोग्याचे नेमके स्वरूप
- आपल्या आयुष्यातील आरोग्य समस्यांचे मूळ
- शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याचे निरामय स्वरूप
- दैनंदिन जीवनातील निरामय आरोग्य प्राप्तीसाठी Tools, Techniques आणि साधने
- Guided Meditation सह रोगांचे, विकारांचे उच्चाटन
- निरामय आयुष्याची अनुभूती आणि सातत्य
सत्र ६,७ - मधुरम with Guided Mediation
- नातेसंबंध बिघडतात कसे?
- कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी नातेसंबंधातील ताण-तणाव,कटुता,दुरावा यांचे मूळ
- नातेसंबंध मधुर कसे करायचे?
- नातेसंबंध मधुर ठेवण्यासाठी Tools, Techniques आणि साधने
- Guided Meditation सह मधुर नातेसंबंधांची पायाभरणी
- सातत्यपूर्ण मधुर नातेसंबंधांची अखंडता
सत्र ८ - संतुलन with Guided Mediation
- जीवनातील आर्थिक, आरोग्य, नातेसंबंध आणि अध्यात्म या पैलूंमध्ये संतुलन
- आपल्या अध्यात्मिक प्रवासाची स्थिती आणि गती
- व्यावहारिक आणि अध्यात्मिक पैलूंची सांगड
- आयुष्य सदैव मंगलमय राहण्यासाठी Tools, Techniques आणि साधने
अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा
नोंदणी व सहभाग
नोंदणी करून मंगलम या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा.